Hotspotshayari
Thursday, June 14, 2018
Wednesday, June 13, 2018
Bewafa Sanam... बेवफा
बेवफा सनम
ना तुम होते ना
कोई गम होता
बस हसीन दोस्तों
का काफिला होता
क्यू आये तुम मेरी
जिंदगी मे...
जब होना था बेवफा
मुझे अपना बनाया
ही क्यू
सुना था लडकी बडी
बेवफा चीज होती है
तो मुझसे दिलं लगाया
क्यू?
काश ए मोहब्बत ना होती
दुनिया मे
होती तो जन्म से होती
जिंदगी में
होता हर कोई खुश
इस वादी मे........
बेवफा शायरी........😥
Monday, June 11, 2018
सुंदर कसं दिसावं?
सुंदर कसं दिसावं?
तुमच्या विचारातून तुमचं व्यक्तिमत्त्व
झळकत असतं.....
त्याकडे तुमचे लक्ष नसले तरी
इतरांचे लक्ष असतं....
तुमचे विचार समजले की
तुम्ही समजलात !
सुंदर विचार करा
आणि सुंदर व्यक्तिमत्त्व
घडवा.....
:- शरीराच्या रंगापेक्षा मन हे सजवा अर्थात मन हे
चांगले ठेवा तर तुम्ही नक्कीच सुंदर दिसाल....
सुंदर कसं दिसावं हे कमळकडून शिकावं....
Subscribe to:
Posts (Atom)