पहिला नजरेचा मेळ
एक दोन आठवडे तिच्या आठवणीत गेले
तिच्या त्या नजरेने मला कळेनासे केले....
कुठे असते नाव काय कुठे जाते
काहीच माहीत नाही
अशा गफलतीत
भेट होणार कशी?
रात्रंदिवस केवळ तिची आठवण
फिर याद आया की
वही है अपना जीवन
तो तिच्या प्रेमाचा झरा इतका
अथांग होता की त्या झऱ्यातून
निघणं फार कठीण होत......
मनाला सावरत सावरत ते दिवस निघून गेले
आणि तो दिवस उगवला
ईश्वर जणू त्या दिवशी माझ्या दारावरून गेले
ती एका छोट्या डॉगी सोबत खेळत होती
मी तिच्याकडे एकटक पाहत राहिलो
जणू जोहरी ल त्याचा हिरा मिळाला असा
पण ज्याची भीती होती नक्की तीच गोष्ट झाली.....
उर्वरित भाग नंतर....😍stay tuned guys thanks for
your golden support...
No comments:
Post a Comment