मैत्री
नकळत होऊन जाते
ती मैत्री असते......
कोणत्याही ओढ्यातून
आपल्याला जो सांभाळतो
तो मित्र असतो....
मैत्री म्हणजे संथ वाहणारा प्रेमाचा झरा
त्या झऱ्यावरून वैरी वाही भरभरा....
जाऊन दूर तो जानवी सोबती
पण आठवण केल्यास दूर तो किती...
आठवणी आठवणी आठवणी
राहिल्या त्या आठवणी
नाही आपणसुद्धा त्याच्या मनी
भेटलया त्याला कुणी....
कवी - समिर निकोसे
नकळत होऊन जाते
ती मैत्री असते......
कोणत्याही ओढ्यातून
आपल्याला जो सांभाळतो
तो मित्र असतो....
मैत्री म्हणजे संथ वाहणारा प्रेमाचा झरा
त्या झऱ्यावरून वैरी वाही भरभरा....
जाऊन दूर तो जानवी सोबती
पण आठवण केल्यास दूर तो किती...
आठवणी आठवणी आठवणी
राहिल्या त्या आठवणी
नाही आपणसुद्धा त्याच्या मनी
भेटलया त्याला कुणी....
कवी - समिर निकोसे
No comments:
Post a Comment