पहिला नजरेचा मेळ
होतो तितका शहाणा
मात्र दिसली ती
तेव्हा तिच्या त्या पाऊलखुणा
मला नक्की हुलकावण्यारया
ठरल्या
दिसायला होती
तितकी छान
पण बाकी मुलीसुद्धा
माझ्यावर नेमक्या फिदा
पहिल्या नजरेत
तिने मला
नकळल्यासारखं केलं
नेमके तेच मला
नाही कळलं
त्या गोष्टीचागो शोधत
मी जणू
हुरपटलो
आणि म्हणून
मी तिच्या प्रेमात
पडलो....
वेडेपणा काय असतो हे
वेडे नसताना ही
अनुभवणे खूप विलोभनीय
असते...
जेव्हा जेव्हा तिच्या डोळ्यांचा
मेळ
माझ्या त्या पवित्र अश्या डोळ्यांना
झाला
दोघांमध्येही लाजळूपणा
जणू संचार झाला
आकर्षण काय असते ते
तिच्या हसण्यावरून कळले.....
मग काय
दोघंही एकमेकांना बघण्याकरिता आतुरले...
उर्वरित भाग नंतर....
No comments:
Post a Comment