।।क्षण।।
पाठीवरती ओझा,पायामध्ये बुट
होऊन जाऊन जीवन विकास झालं मला सूट.....
मराठीचा तास लई झकास
सरांच्या साथीने होई खास....
आले आले शिक्षक जणूकाही भक्षक
जाता जाता कळले तेच अमुचे रक्षक...
हातामध्ये पुस्तक मनामध्ये माया
हेच तर अमुच्या शिक्षकांची छाया.....
पुस्तकातले गणित नाही कधी आले
आयुष्याचे गणित मात्र शिकवून गेले......
नाही आता शिक्षक नाही आता मजा
होऊन जाऊन शेवटी झाली आता सजा.....
Thanks to Jeevan Vikas college devgram😉
No comments:
Post a Comment