सुंदर कसं दिसावं?
तुमच्या विचारातून तुमचं व्यक्तिमत्त्व
झळकत असतं.....
त्याकडे तुमचे लक्ष नसले तरी
इतरांचे लक्ष असतं....
तुमचे विचार समजले की
तुम्ही समजलात !
सुंदर विचार करा
आणि सुंदर व्यक्तिमत्त्व
घडवा.....
:- शरीराच्या रंगापेक्षा मन हे सजवा अर्थात मन हे
चांगले ठेवा तर तुम्ही नक्कीच सुंदर दिसाल....
सुंदर कसं दिसावं हे कमळकडून शिकावं....
No comments:
Post a Comment