Monday, June 11, 2018

प्रेम म्हणजे काय?

                            प्रेम म्हणजे काय?

शाळेत एका लहान मुलाने आपल्या मैत्रिणीला
विचारले.....
' काय ग वेडे हे प्रेम काय असतं?'
.
.
.
मैत्रीण:प्रेम म्हणजे ...." मला माहितीये की तू मधल्या सुट्टीत रोज माझ्या बॅगेतल्या
कप्प्यातली चॉकलेट चोरून खातोस,
         आणि तरीही मी आज ती त्याच ठिकाणी ठेवली आहेत"
         

No comments:

Post a Comment